Bahirji Naik photo बहिर्जी नाईक फोटो
बहिर्जी नाईक फोटो - यांचे फोटो पाहायचे असेल तर ती इच्छाशक्ती आपल्या मध्ये पाहिजे, अशी खूप कमी माणसे आहेत ज्यांनी आपल्या बहिर्जी ना पाहिलंय
सध्या आपण फक्त कार्यक्रम असेल नाटके आतील किवा फार फार तर काय एखादा चित्रपट यामध्ये ज्यांनी बहिर्जीनची भूमिका केली आहे त्यांचे फोटो पाहूनच समजतो की हे बहिर्जी पण त्यांची भूमिका ही पडद्यामागील होती त्या असंख्य रुपे बदलली आणि त्या मार्फत स्वराज्याला हवी ती मदत केली.
सध्या आपण पाहात असलेल्या असंख्य भूमिकेत मधे बहिर्जी आपल्याला दिसले पाहिजेत कारण त्यानी त्याप्रकारे कामे केली आहेत मग ती सुरतेची लुट असेल किवा आग्र्याची स्वारी असेल
सध्या सर्वत्र आपल्याला बहिर्जी ची माहिती सांगणारी खूप पुस्तके बाजारात मिळतात आपण तेथून हे वाचन करू शकतो व तसेच आपल्या या वेब साईट वर आपण लवकरच बहिर्जी नाईक यांवर माहिती पुरवणार आहोत
आपला उद्देश च हा आहे की सर्व प्रकारचे इतिहासिक साहित्य तसेच किल्ले त्यांची माहिती कादंबरी विश्लेषण इत्यादी आपण या ठिकाणी उपलब्ध करून. देणार आहोत तर आपल्या सर्व मित्रानंपर्यंत हा आमचा उपक्रम पोहचवा