Special Day तो एक दिवस लक्षात ठेवा. अविस्मरणीय अनुभव शोधा आणि चिरस्थायी आठवणी तयार करा.
🌹🌿🌹 II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌹
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : ७ ऑगस्ट २०२४ ☘️
🪷 वार : बुधवार 🪷
🍃 आज बुध पूजन आहे 🍃
⚜️ मधूस्त्रवा तृतीया ⚜️
🌸 विक्रम संवत २०८१ 🌸
🌿 क्रोधीनाम संवस्तर 🌿
🪷 आयन: दक्षिणायन 🪷
🍀 चांद्र ऋतू वर्ष/सौर ऋतू वर्षा🍀
🌹 सूर्योदय सकाळी ६.२० 🌹
🌳 सूर्यास्त सायंकाळी ७.०९ 🌳
🌺 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४६🌺
🌷🚩 हिंदू महिना: श्रावण 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🍃 तिथी तृतीया रात्री १०.०५ पर्यंत 🍃
⚜️ परं तिथी चतुर्थी आहे. ⚜️
🌹 पूर्वाफाल्गुनी नक्षत्र रात्री ८.२९ पर्यंत. 🌹
⚜️ परं नक्षत्र उत्तराफाल्गुनी आहे. ⚜️
🍃 परिघ योग सकाळी ११.४० पर्यंत 🍃
⚜️ परं योग शिव आहे. ⚜️
🌹 तैतिल करण सकाळी ८.५६ पर्यंत 🌹
⚜️ परं करण वणिज आहे. ⚜️
☘️ आज सिंह राशी आहे ☘️
🏵️ आज शुभ दिवस आहे 🏵️
🌸 अशुभ राहुकाळ 🌸
☘️ दुपारी १२ ते दुपारी १.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल 🌷
🍃 सकाळी १०.३० ते दुपारी १२ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल 🌹
🥬 सकाळी ७.३० ते सकाळी ९ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे 💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते 🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
Explanation and Significance Special Day :
1. दिनांक (Date):
The date mentioned here is 7th August 2024.Special Day
2. वार (Day of the Week):
The day is Wednesday (बुधवार), which is dedicated to Lord Mercury (बुध). On this day, special prayers and rituals are performed to seek blessings from Lord Mercury.
3. तिथी (Lunar Day):
- मधूस्त्रवा तृतीया (Madhustrava Tritiya): The third day of the waxing phase of the moon.
- The tithi changes to Chaturthi (चतुर्थी) after 10:05 PM. Special Day
4. नक्षत्र (Nakshatra):
- पूर्वाफाल्गुनी (Poorva Phalguni): The constellation or star sign for most of the day until 8:29 PM.
- After that, it changes to Uttaraphalguni (उत्तराफाल्गुनी).
5. योग (Yoga):
- परिघ योग (Parigha Yoga): A specific planetary combination that lasts until 11:40 AM.
- Then it changes to शिव योग (Shiva Yoga).
6. करण (Karana):
- तैतिल करण (Taitila Karana): Lasts until 8:56 AM.
- Followed by वणिज करण (Vanija Karana). Special Day
7. राशी (Rashi or Zodiac Sign):
- The moon is in Leo (सिंह राशी) today.
8. शुभ दिवस (Auspicious Day):
- It is considered an auspicious day.
9. अशुभ राहुकाळ (Inauspicious Rahu Kaal):
- From 12:00 PM to 1:30 PM, a period considered inauspicious for starting new ventures.
10. शुभ गुलिककाल (Auspicious Gulika Kaal):
- From 10:30 AM to 12:00 PM, a favorable time for starting new activities.
11. अशुभ यमगंडकाल (Inauspicious Yamaganda Kaal):
- From 7:30 AM to 9:00 AM, another period considered inauspicious. Special Day
Panchang Reading Benefits:
- तिथी वाचनाचे फायदे:
Reading tithi (lunar day) helps in ensuring stability and prosperity. - वार वाचनाचे फायदे:
Reading the day of the week is believed to bring longevity. - नक्षत्र वाचनाचे फायदे:
Reading nakshatra (constellation) is believed to destroy sins. Special Day - योग वाचनाचे फायदे:
Reading yoga (planetary combination) is said to eliminate separation and bring union. - करण वाचनाचे फायदे:
Reading karana (half-day periods) helps in fulfilling desires.
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
May the blessings of Shri Swami Samarth be upon you.